मलकापूर - पंकज प्रभाकरराव मोरे सह - संपादक
रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा ज्यांना मुले नाही अशा आईचे लेकरे मानून विश्व हिंदू परिषद सेवा विभागाच्या कार्यकर्ता यांनी सेवातीर्थ धाम – दाताळा हरी चैतन्य शांती आश्रम येथील वयोवृद्ध नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन मध्ये मलकापूर शहरातील सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. नीरजजी क्षीरसागर यांनी सेवा दिली आश्रमातील सर्व वृद्धांची निःशुल्क डोळ्यांची तपासणी केली यातील चार वृद्ध रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची तातडीची गरज असल्याचे निदर्शनास आले
यातील दोन महिला यांचे आज
मोतीबिंदू शस्त्रक्रिया स्वतः डॉ. नीरजजी क्षीरसागर यांनी यांच्या पारस नेत्रालय मलकापूर येथे पूर्णपणे मोफत करण्यात आली तर दोन महिला यांची शस्त्रक्रिया गुरुवारी होणार आहे या चारही वयोवृद्ध महिला यांच्या आवश्यक रक्त तपासणी डॉक्टर गिरीश टावरी तर फिटनेस तपासणी शहरातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.पवन अग्रवाल तर शस्त्रक्रिया अगोदर तसेच शस्त्रक्रिया नंतरची सर्व औषधी मलकापूर कमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन द्वारा मोफत सेवा देण्यात आली.
या चारही रुग्णांना सेवा देणारे डॉक्टर तसेच मेडिकल असोसिएशनचे आभार विश्व हिंदू परिषद सेवा विभागाचे जिल्हा सेवा विभाग सहप्रमुख डॉक्टर मुकेश गोठी जिल्हा समरसता सहप्रमुख दीपक चवरे आणि कार्यकर्ता यांनी मनाने

