दिनांक 26/10/2025 रोजी दुपारी 12 वाजता नांदुरा येथील विश्राम भवन येथे राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नवी दिल्ली चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लियाकत खान यांचे प्रमुख उपस्थितीत जिल्हा बैठक संपन्न झाली, सर्वप्रथमराष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघांचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लियाकत खान यांचा सत्कार एड मजहर साहेब यांनी केला,महाराष्ट्र प्रदेश कार्याआध्यक्ष सरदार शेख यांचा सत्कार नांदुरा येथील प्रसिद्ध समाजसेवक बिस्मिल्लाह खान पठाण यांनी केला,महिला प्रदेश अध्यक्ष संपादिका उमाताई बोचरे यांचा सत्कार सौं सरलाताई ससाणे यांनी केला,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र ससाणेयांचा सत्कार मसूद खान यांनी केला,सलीम खान यांचा सत्कार सहेजाद शेख यांनी केला, सोपान पाटील यांचा सत्कार मनोज सनानसे यांनी केला, शेख महेबूब यांचा सत्कार शेख रसूल शेख महम्मद यांनी केला,मसूद खान यांचा सत्कारशेख रजिक भाई यांनी केला, शेख गुलजार यांचा सत्कारशेख शकील भाई यांनी केला,शेख राजिक यांचा सत्कार शेख शेख रिहान यांनी केला,रफिक भाई यांचा सत्कारआलतमश खान यांनी केला,दाऊद शहा यांचा सत्कार आलतम्स भाई यांनी केला,शेख रसूल शेख महोम्मद यांचा सत्कार उमा ताई बोचरे यांनी केला,मनोज सनानसे यांचा सत्कार राजिक भाई यांनी केला,रफिक भाई यांचा सत्कार सहेजाद शेख यांनी केला, पस्थित मानवरांचे पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला शेवटी बिस्मिल्लाह पठाण यांचा सत्कार लियाकत खान यांनी केला, बैठकीत येणाऱ्या काळात स्वराज्य संस्था च्या निवडणूक होऊ घातल्या असून पक्ष संघटना च्यावतीने लोक प्रतिनिधी नि पत्रकारांना जाहिरात दिली तरच बातमी प्रसारित करणार अन्यथा लोक प्रतिनिधी च्या फूकट बातम्या प्रसारित करणार नसल्याचे एकमतने बोलण्यात आले कार्यक्रम चे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार सघांचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लियाकत खान, महाराष्ट्र प्रदेश कार्याआध्यक्ष सरदार शेख यांचे वतीने पत्रकार राजेंद्र ससाणे यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले, त्यावेळी बुलढाणा नांदुरा संग्रामपूर,खामगाव, जळगाव जा, जळगाव खान्देश, सावदा येथून आलेल्या बऱ्याच पत्रकार बांधवाना नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष लियाकत खान होते प्रमुख उपस्थिती मध्ये एड, मजर खान, बिस्मिल्लाह पठाण लेखणी शस्त्र चे संपादक सरदार शेख, संपादिका सौं उमाताई बोचरे,अहिल्या न्युज च्या कार्यकारी संपादिका सौं सरलाताई ससाणे,यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार रफिक शेख यांनी केले तर सलीम खान,सोपान पाटील,मनोज सनानसे, सहेजाद शेख,शेख रफिक,मसूदखान सईय्दुल्ला खान,यांचे सह मोठया प्रमाणात पत्रकार बांधवांची उपस्थिती होती,
राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ न्यू दिल्ली च्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी शेख सरदार शेख कदिर यांची नियुक्ती जाहीर
By -
26.10.25
0
Tags:

