शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना बुलढाणा जिल्हा उपप्रमुख गजानन ठोसर यांच्या प्रमुख उपस्थितीत मलकापुर पारपेठ मधील युवकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

Viral news live
By -
0

मलकापुर:- जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेना (उबाठा)त शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख नरुभाऊ खेडेकर, सह संपर्कप्रमुख दत्ताभाऊ पाटील, वसंतराव भोजने, जिल्हाप्रमुख गजानन भाऊ वाघ, जिल्हाप्रमुख जालिंधरभाऊ बुधवत,आ.सिध्दार्थ खरात, शिवसेना प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंदाताई बढे, युवासेना जिल्हाप्रमुख शुभम पाटील आदिंच्या मार्गदर्शनाखाली दि.18 ऑक्टोबर शनिवार रोजी रात्री 8 वाजता ढोल ताश्यांच्या निनादात, फटाक्यांच्या आतिषबाजीत पारपेठ भागात मिरवणूक काढून छोटेखानी आयोजित कार्यक्रमात शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर , शिवसेना शहर प्रमुख हरीदास गणबास,उपशहर प्रमुख शकील जमादार, उपशहरप्रमुख बाळू पोलाखरे, अल्पसंख्यांक सेना उपजिल्हाप्रमुख सै.वसीम सै.रहीम, युवा सेना तालुकाप्रमुख पवन गरुड, युवासेना शहर प्रमुख मंगेश सातव, किशोर राऊत, वाहतूक सेना शहर प्रमुख इम्रान लकी, विभाग प्रमुख चांद चव्हाण, विभाग प्रमुख सत्तार शाह, शाखाप्रमुख इमामभाई,ऐजाजभाई,शे.मोहसिन शे.छोटू,  आदिंच्या प्रमुख उपस्थितीत पारपेठ मधील नदीम खान टेलर, समीर खान टेलर, असलम खान, सलमान खान, सोहिल काजी, मुजम्मील खान (बबलू), मो.साजिद (अंबानी), समीर बेग, वाजीद खान सह असंख्य मुस्लिम युवकांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांचा भगवा दुपट्टा घालून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले व जनतेच्या हितासाठी गोरगरिबांच्या समस्या, न्याय हक्काची कामे सोडवून शिवसेना पक्ष आपणां सर्वांच्या पाठीशी कायम असल्याचे  उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांनी युवकांना संबोधित केले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Accept !