स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पुढाकाराने शहरात रीड्यूस – रीयुज – रिसायकल सेंटर सुरू करण्यात आले आहेत

Viral news live
By -
0

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पुढाकाराने शहरात रीड्यूस – रीयुज – रिसायकल सेंटर सुरू करण्यात आले आहेत. आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या प्रभागांत उभारण्यात आलेल्या या केंद्रांद्वारे नागरिकांकडून घरात पडून असलेल्या पण अजूनही वापरण्यायोग्य वस्तू संकलित करून त्या थेट गरजूंपर्यंत पोहोचवल्या जात आहेत.   या उपक्रमामुळे शहरातील कचऱ्याचे प्रमाण कमी होत असून समाजातील गरजूंना उपयुक्त वस्तू उपलब्ध होत आहेत.   पुनर्वापर करता येणाऱ्या विविध वस्तूमध्ये  शैक्षणिक साहित्य कपडे , खेळणी आणि बालसाहित्य तसेच घरगुती आणि दैनंदिन वापराचे साहित्य,  इलेक्ट्रॉनिक आणि इतर साहित्य सेंटरवर जमा करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे

Tags:

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Accept !