![]() |
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाचे चिखली तालुका उपप्रमुख पदी छगनराव विनायक वानखेडे यांची नियुक्ती |
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरुभाऊ खेडेकर यांच्या रायगड निवासस्थानी शिवसेना तालुकाप्रमुख किसन धोंडगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वाडी ब्रह्मपुरी येथील भाजपा बूथ प्रमुख नामदेव विश्वनाथ वानखेडे व त्यांचे असंख्य सहकारी यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रा. नरुभाऊ खेडेकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करण्यात आला यावेळी पक्षप्रवेशांमध्ये विशाल अरुण वानखेडे, कुणाल वानखेडे, प्रभाकर वानखेडे, प्रकाश काळे ,गोपाल जाधव, शुभम जनार्धन वानखेडे, संदीप मधुकर वानखेडे, संदीप शामराव वानखेडे, स्वप्निल विजय वानखेडे ,राहुल सुभाष वानखेडे, शुभम आत्माराम वानखेडे, परमेश्वर भुजंगराव वानखेडे, सतीश विजयसिंह वानखेडे ,अमोल शिवाजी आहेर, अशोक बाळू जाधव ,स्वप्निल अशोक वानखेडे, गजानन त्रंबक वानखेडे ,हरिभाऊ भगवान जाधव, प्रदीप प्रभाकर काळे ,रामदास शामराव काळे, अशोक केशव साखरे ,प्रभाकर तेजराव काळे, नारायण व्यंकट सोळंकी, मधुकर नारायण परिहार, दत्तात्रय साहेबराव वानखेडे ,संजय रामभाऊ टेकाळे, अनिल शंकरराव वानखेडे ,भगवान अण्णा वानखेडे, विकास अशोक सोळंकी, प्रशांत विश्वनाथ काळे, इत्यादी मंडळींचा पक्षप्रवेश झाला. यावेळी शिवसेना, युवा सेना,किसान सेनेचे असंख्य पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.