![]() |
शिवसेना (उबाठा) अल्पसंख्यांक सेनेच्या उपजिल्हा प्रमुख पदी सै.वसिम से.रहीम |
मलकापुर:- शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.नरुभाऊ खेडेकर, शिवसेना प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, जिल्हाप्रमुख जालिंदर भाऊ बुधवत,यांच्या आदेशान्वये शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख गजानन भाऊ वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत अल्पसंख्याक सेनेचे जिल्हाध्यक्ष शेख मुस्ताक शेख ईसा (भाईजान) यांनी मलकापुर विधानसभा मतदारसंघासाठी अल्पसंख्याक सेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदी सै.वसिम सै.रहीम यांची नियुक्ती केली आहे.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शिवसेना शहरप्रमुख हरीदास गणबास, शिवसेना उपशहरप्रमुख चाॅद कुरेशी, संकेत राहाटे, संजय दंडे,नाजिम बेग,शरीफ कुरेशी, ख्वाजा कुरेशी सह आदिंची उपस्थिती होती