![]() |
धर्मरथ फाउंडेशनवतीने पोलिस प्रशासनाचा सन्मान |
अतिक खान (मुक्ताईनगर)
सार्वजनिक गणेशोत्सव आभार व सन्मान व्यासपीठ २०२५.
धर्मरथ फाउंडेशन वतीने जळगाव शहरातील पोलिस प्रशासनाचा सन्मान आभार करण्यात आले आहे.
पोलिस प्रसासनाची कर्तव्यतत्परतेची जाण ठेवत धर्मरथ फाउंडेशन वतीने मा.श्री.डॉ. महेश्वर रेड्डी जळगाव जिल्हा अधीक्षक एस पी,मा.श्री नखाते साहेब पोलीस ॲडिशनल एसपी, मा.श्री.गणापूरे साहेब जळगाव पोलीस उपाधीक्षक,जळगाव शहर पोलीस स्टेशनचे पी.आय मा.श्री.सागर शिंपी साहेब व गणेशोत्सव महामंडळाचे मा.श्री दीपक जोगी भाऊ या ठिकाणी सन्मानचिन्ह प्रदान करून सत्कार करण्यात आला, व आभार व्यक्त करण्यात आले.
याप्रसंगी धर्मरथ फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष विनायक पाटील, सामाजिक कार्यकर्ते महेश चौधरी,संदीप ठाकूर, भगवान सोनवणे,दिलीप नाझरकर,सोमनाथ चौधरी,अमर राजपूत,तुषार सूर्यवंशी,नरेंद्र शिंदे, सागर कुटुंबळे,राजेंद्र देवडे,तुषार पटेल,बाबू भाई, यांनी त्या ठिकाणी स्वागत केलं होते..