![]() |
मुक्ताईनगर येथे मतदार संघांचे लोकप्रिय कार्यसम्राट दमदार |
(अतिक) मुक्ताईनगर
आमदार सन्माननीय श्री चंद्रकांतभाऊ पाटील साहेब यांची भेट घेऊन* मौजे भोटा तालुका - मुक्ताईनगर येथील *जिल्हा परिषद शाळा ( भोटा) ही 2023/24 मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा* या *राज्यस्तरीय स्पर्धेत जळगांव जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला* असून विध्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी, व त्यांना दर्जेदार शिक्षण & *नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी विध्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोण वाढावा* यासाठी सदरील *भोटा जी.प. शाळेमध्ये ' नावीन्यपूर्ण प्रयोग शाळा मंजूर करून मिळावी यासाठी* आमदार साहेबांना मागेच निवेदनाद्वारे मागणी केली होती
यासाठी *चंदू भाऊंनी शिफारस पत्र सुद्धा दिलेले आहे* आमदार साहेबांचे सर्व भोटा जी.प. शाळेतील सर्व शिक्षक वृंद, मुख्यध्यापक, *समिती सदस्य अध्यक्ष विध्यार्थी & विध्यार्थिनी भोटा ग्रामस्थ* यांच्याकडून मी आभार व्यक्त करतो येत्या दोन महिन्यात *भोटा जिल्हा परिषद शाळे मध्ये प्रयोग शाळा मंजूर करून देण्याचा चंदू भाऊंनी शब्द दिला आहे*
सोबत भोटा गावातील शाळेत जाणाऱ्या मुलांना तसेच गावातील ग्रामस्थांना *भोटा गावी बस थांबा नसल्यामुळे त्यांना उन्हात & पाऊसात उभे राहावे लागत असल्यामुळे त्यांचा त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता* याकरिता भाऊंना विंनती केली असता *भाऊंनी तात्काळ शिफारस पत्र देऊन भोटा गावी बस थांबा मंजूर करून देतो असे आश्वस्त केले*
त्यासोबत *मौजे भोटा गावी ग्रामपंचायत समोरील जागेमध्ये सामाजिक सभागृह मंजूर करून मिळावे* यासाठी सुद्धा चंदू भाऊंना निवेदन देऊन मागणी केली.
याप्रसंगी मा. *आमदार चंद्रकांतभाऊ पाटील*, माफदा अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य *आदरणीय श्री विनोदभाऊ तराळ*, आमदार साहेबांचे स्वीय सहाय्यक *श्री प्रवीणभाऊ चौधरी* यावेळेस उपस्थित होते..!!