![]() |
| मुंबईत कुरेश कॉन्फरन्स आढावा बैठकीत समद कुरेशी यांचा सत्कार |
मुंबई –
मरीन लाईन्स इस्लाम जिमखाना क्लब येथे आयोजित कुरेश कॉन्फरन्स आढावा बैठकीत बुलढाणा जिल्हा कुरेश कॉन्फरन्स युथ अध्यक्ष समद कुरेशी यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी कुरेशी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. सनोबर अली कुरेशी (दिल्ली), राष्ट्रीय संघटना मंत्री अक्रम कुरेशी, महाराष्ट्र कार्याध्यक्ष जाकीर भाई कुरेशी तसेच प्रदेश प्रवक्ते ऍड. वसीम भाई कुरेशी यांच्या उपस्थितीत समद कुरेशी यांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
सन्मान स्वीकारताना समद कुरेशी यांनी समाजाच्या हितासाठी नेहमीच तत्पर राहण्याची ग्वाही दिली.

