राष्ट्रीय, धार्मिक, सामाजिक कार्यात सदैव तत्पर असे सुपरिचित व्यक्तिमत्व श्रीमान सुहास (बंधुभाऊ) चवरे यांचे तर्फे प्रवाशी, चालक, वाहक तथा परिवहन मंडळाचे हितास्तव नवीन 218 दिशा पाटी (मार्ग फलक) चे अनमोल सहकार्य

Viral news live
By -
0

मलकापुर प्रतिनिधि। Viral news live
एस टी कर्मचारी तथा श्री बंडूभाऊ चवरे यांचे पारिवारिक स्नेही मित्र श्री सुनीलजी मुंधोकार तथा श्री अशोकजी शंखपाळ या मित्रां समवेत नित्या प्रमाणे हितगुज करत असतांना असे समजले की मलकापूर आगारात काही मार्ग फेरीचे पाट्यांची कमतरता आहे व त्यामुळे प्रवाशांना गाडी कोठे जात आहे हे समजण्यास त्रास होतो व ते गाडी कोठे जात आहे हे चालक तथा वाहक यांना तोंडी विचारणा करतात की गाडी कोठे जात आहे तरी अनेकदा अनावधानाने अनेक प्रवाश्यांची गाडी चुकते व त्यामुळे प्रवाशाला मनस्ताप होतो व महामंडाळाचे उत्पन्न सुद्धा कमी होते तेव्हा त्यांची व्यथा समजुन घेऊन मानवतेचा परिचय देत त्यांना मि माझ्या प्रतिष्ठानचे नावाने नवीन 218 मार्ग फलक (पाट्या) देतो असे प्रस्ताव बंडुभाऊ चवरे यांनी दिले असतांना कर्मचारी बांधव यांनी आपल्या वरिष्ठां सोबत सविस्तर चर्चा करून  प्रस्तावाचा स्वीकार केला व त्यानुसार तात्काळ कृती करीत सर्व सामान्य प्रवाशी, चालक, वाहक तथा परिवहन महामंडळचे सोईच्या दृष्टीने सर्व मार्गावरील नवीन पाट्या बनवून त्या सर्व पाट्या आज सर्वश्री आगार व्यवस्थापक मुकुंदजी नाह्वकर साहेब, लेखाकार गणेशजी चौधरी साहेब, टि.आय सत्यजीतजी सावकाश साहेब, टि.आय समीरजी देशमुख साहेब, सुनीलजी मुंधोकार, अशोकजी शंखपाळ, लिपिक धर्मराजजी इंगळे साहेब, वाहतूक नियंत्रक अविनाशजी वंजारी साहेब, वाहन परिक्षक विनोदजी रावणकार साहेब, चालक श्री शांतारामजी पाटील या सर्व मान्यवरांचे उपस्थितीत ॲड सम्यक चवरे यांनी सुपुर्द केल्या....या कार्याचे सर्वांकडून अभिनंदन तथा कौतुक होत आहे
Tags:

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Accept !