![]() |
शेख निसार - बुलढाणा जिला प्रतिनिधि वायरल न्यूज़ लाइव। |
मलकापूर :-मलकापूर शहरातील पंतनगर हा मागासवर्गीय वार्ड म्हणून ज्याची शासन दरबारी नोंद आहे अशा वार्डामध्ये जाण्या येण्यासाठी जवळचा मार्गच नाही या पंत नगरातील नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी अंदाजे दोन ते तीन किलोमीटर फेऱ्याने जावे लागत आहे त्यामुळे शालेय विद्यार्थी हे शाळेवर वेळेवर पोहोचू शकत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये ऐकायला येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की मलकापूर नगरपरिषद हद्दीमधील पंतनगर येथील मतदारांची संख्या दीड हजार ते दोन हजार असून पंतनगर वासियांना रेल्वे स्थानकावरून बाहेर जाण्यासाठी पदाचारी पूल वरून बाहेर जाण्यासाठी मार्ग काढून देण्यासाठी एकही लोकप्रतिनिधी पुढे आल्याचे दिसत नाही फक्त निवडणुका आल्या की पंतनगर मधील मतदारांची आठवण सर्वच पक्षातील लोकप्रतिनिधींना पडते परंतु पंतनगरवासीयांना असलेल्या समस्येकडे लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही अशी ओरड पंतनगर वाशी करत आहे.
पंतनगरवासीयांना रेल्वे स्थानकावर जो पदाचारी पूल आहे त्यावरून जाण्या येण्या साठी मार्ग काढून दिल तर योग्य होईल कारण वयोवृद्ध तसेच विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी मार्ग सुलभ होईल त्यासाठी लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे जर या गोष्टीकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष नाही दिले तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा मतदार राजा दाखविल्याशिवाय राहणार नाही अशी चर्चा नागरिकांमध्ये तसेच राजकीय वर्तुळात वर्तविल्या जात आहे.मागासवर्गीय वार्ड म्हणून ज्याची शासन दरबारी नोंद आहे अशा वार्डामध्ये जाण्या येण्यासाठी जवळचा मार्गच नाही या पंत नगरातील नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी अंदाजे दोन ते तीन किलोमीटर फेऱ्याने जावे लागत आहे त्यामुळे शालेय विद्यार्थी हे शाळेवर वेळेवर पोहोचू शकत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये ऐकायला येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की मलकापूर नगरपरिषद हद्दीमधील पंत नगर येथील मतदारांची संख्या दीड हजार ते दोन हजार असून या मतदारांना रेल्वे स्थानकावरून पदाचारीवरून बाहेर जाण्यासाठी मार्ग काढून घेण्यासाठी एकही लोकप्रतिनिधी पुढे आल्याचे दिसत नाही फक्त निवडणुका आल्या की पंतनगर मधील मतदारांची आठवण सर्वच पक्षातील लोकप्रतिनिधींना पडते परंतु पंतनगरवासीयांना असलेल्या समस्येकडे लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही अशी ओरड पंतनगर वाशी करत आहे.
मलकापूर येथील पंतनगरवासीयांना रेल्वे स्थानकावरून जो पदाचारी फुल आहे त्यावरून जाण्या येण्याचं मार्ग काढून दिल तर हे योग्य होईल कारण वयोवृद्ध तसेच विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी सुलभ होईल त्यासाठी लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे जर या गोष्टीकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष नाही दिले तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा मतदार दाखविल्याशिवाय राहणार नाही अशी चर्चा मतदार राजा व नागरिकांमध्ये तसेच राजकीय वर्तुळात वर्तविल्या जात आहे.