![]() |
मलकपूर शहरातील पंत नगर येथे लुंबिनी बुद्ध विहार तर्फे घेण्यात आले डोळ्याचे शिबिर |
मलकापूर प्रतिनिधी:- मलकापूर शहरातील मागासवर्गीयवस्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंत नगर या भागातील लुम्बिनी बुद्ध विहार यांच्या कडून दर वर्षी अनेक लोक उपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात येते त्या अनुषंगाने या वर्षी शहरातील व या भागातील नागरिक यांच्या साठी डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या बाबत अधिक माहिती अशी की मलकापूर शहरातील पंत नगर या भागातील लुम्बिनी बुद्ध विहार कडून नागरिकांच्या आरोग्य तपासणी शिबिर घेण्याचे ठरविले त्या अनुषंगाने नागरिकांना उद्भवणाऱ्या डोळ्यांचे आजार बरे करण्यासाठी व त्यांना नंबर देण्यात आला. चाळीस पार झालेल्या लोकांना बऱ्याच गोष्टी ची चाचणी करून घ्याव्या अशी डॉक्टरांनी यावेळी सांगितले त्याच अनुषंगाने लुम्बिनी बुद्ध विहार कडून