फरार व्यापारी मेहुल चोकसीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

Viral news live
By -
0

फरार व्यापारी मेहुल चोकसीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा
फरार व्यापारी मेहुल चोकसीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

फरार व्यापारी मेहुल चोकसीच्या भारतात प्रत्यार्पणाविरोधातली याचिका अँटवर्प इथल्या न्यायालयानं आज फेटाळली. या निर्णयामुळे त्याला भारतात आणण्याच्या प्रक्रियेतला मोठा अडथळा दूर झाला आहे. १३ हजार कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी तो मुख्य आरोपी आहे.

Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Accept !