पुणे महापालिकेतर्फे ऑपरेशन सिंदूर" या विशेष उपक्रमाची सुरुवात

Viral news live
By -
0

 

पुणे महापालिकेतर्फे ऑपरेशन सिंदूर" या विशेष उपक्रमाची सुरुवात
पुणे महापालिकेतर्फे ऑपरेशन सिंदूर" या विशेष उपक्रमाची सुरुवात
PUNE, September 6, देशाच्या शूरवीर जवानांना अभिवादन करण्यासाठी "ऑपरेशन सिंदूर" या विशेष उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून पुणे महापालिका मुख्य भवन येथे आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते एकूण पाच व्हिडिओ व्हॅन्सचे उद्घाटन करण्यात आले.  या व्हॅन्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचे सैनिकांना समर्पित मनोगत संदेश दाखविण्यात येणार आहेत.   पुणे शहरातील विविध गर्दीच्या ठिकाणी नागरिकांसाठी या व्हॅन्स माहितीपट आणि प्रेरणादायी संदेश सादर करतील.  पुणे महापालिकेचा हा उपक्रम केवळ माहितीपर नव्हे, तर आपल्या हृदयातून सैनिकांप्रती कृतज्ञतेचा दिप उजळविणारा ठरणार आहे.

 

Tags:

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*